2025 ICC Champions Trophy साठी टीम इंडिया Pakistan ला जाण्याची शक्यता कमी; BCCI सामने Dubai किंवा Sri Lanka मध्ये हलवण्याची ICC कडे करणार मागणी - सूत्र

अलिकडच्या वर्षांत भारत-पाक राष्ट्रांमध्ये केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये तटस्थ मैदानावर सामना झाला आहे.

BCCI Board (Photo Credit - Twitter)

2025 ICC Champions Trophy यंदा पाकिस्तान मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाण्याऐवजी यासाठी भारताचे सामने Dubai किंवा Sri Lanka मध्ये हलवण्याची मागणी BCCI ICC कडे करणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारत- पाकिस्तान मधील तणावग्रस्त संबंधांमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 2012-13 पासून भारताने पाकिस्तान सोबत खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. अलिकडच्या वर्षांत दोन राष्ट्रांमध्ये केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये तटस्थ मैदानावर सामना झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now