IND vs NZ 3rd ODI 2022 Live Update: किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज अपयशी; न्यूझीलंडसमोर 220 धावाचे लक्ष, वॉशिंग्टन सुंदरने केल्या 51 धावा
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया अवघ्या 219 धावांवर ऑलआऊट झाली.
IND vs NZ: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडिया अवघ्या 219 धावांवर ऑलआऊट झाली. सुंदरने 51 आणि श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिलने आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी तीन बळी घेतले. लॉकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
3RD ODI. WICKET! 47.3: Washington Sundar 51(64) ct Tom Latham b Tim Southee, India 219 all out https://t.co/NGs0Ho7YOX #NZvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2022 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

