IND vs AUS 3rd T20: कोहली-सूर्याच्या तुफानी खेळीने भारताने मालिका 2-1 ने जिंकली
मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला.
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. कॅमेरून ग्रीन (52) आणि टीम डेव्हिड (54) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 1 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्स राखून सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. मोहालीतील मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून जिंकला, तर नागपुरातील दुसरा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताकडून सूर्यकुमार यादवने 69 धावा आणि विराट कोहलीने 63 धावा केल्या.
Tags
3rd T20I 2022
3rd T20I 2022 Live Score
3rd T20I Live
3rd T20I Live Score
AUS vs IND
AUS vs IND 3rd T20I 2022
aus vs ind live
AUS vs IND Live Commentary
Aus vs Ind Live Score
AUS vs IND Live score updates
AUS vs IND Live Updates
Aus vs Ind score
Australia vs India
Australia vs India 3rd T20I 2022 Clash
Australia vs India 3rd T20I 2022 Live Commentary
Australia vs India Live
Australia vs India Live Commentary
Australia vs India Live Score
Australia vs India Live Score Updates
Australia vs India Live Updates
Australia vs India Match
Australia vs India Round Match
Australia vs India Score
IND vs AUS Live Commentary
Ind vs Aus live score
Ind vs Aus Live Score Updates
IND vs AUS Live Updates
India vs Australia Live Score
India vs Australia Live Updates
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement