India Women Tour of New Zealand: पुढील वर्षी विश्वचषक पूर्वी भारतीय महिला क्रिकेट करणार न्यूझीलंडचा दौरा, पहा संपूर्ण वेळापत्रक
या दरम्यान दोन्ही संघात एक टी-20 आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटने 9 फेब्रुवारी रोजी दौऱ्याची सुरूवात होईल तर अंतिम सामना 24 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीम (India Women's Cricket Team) पुढील वर्षी न्यूझीलंड (New Zealand) येथे होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक (ICC ODI World Cup) स्पर्धेपूर्वी किवी संघाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दरम्यान दोन्ही संघात एक टी-20 आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाने (Team India) यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता जिथे त्यांनी पहिल्यांदा पिंक-बॉल कसोटी सामनाखेळला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)