India Women Squad For England Tour 2021: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, शेफाली वर्माला संघात स्थान
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ महिला निवड समितीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली.
इंग्लंड दौर्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ महिला निवड समितीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. शेफाली वर्माला प्रथमच भारतीय महिला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिताली राज यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर टी 20 मध्ये हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement