India vs New Zealand 3rd Test 2024: तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आजारी असल्याने सामन्यातून बाहेर
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजारी असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला आहे.
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कसोटी मालिकेमधील आज तिसरा सामना रंगणार आहे. मुंबईतील (Mumbai)वानखेडे मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजारी असल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले आहे.
पाहा पोस्ट -
UPDATE:
Mr Jasprit Bumrah has not fully recovered from his viral illness. He was unavailable for selection for the third Test in Mumbai.#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2024 09:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

