India vs County Select XI: 100 व्या प्रथम श्रेणी सामन्यात Rohit Sharma फेल, सराव सामन्यात बेफिकीर शॉट खेळ ‘हिटमॅन’ स्वस्तात माघारी, पाहा Video

इंग्लंडच्या काउंटी इलेव्हनविरुद्ध सराव सामन्यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा 100वा सामना आहे. कर्णधाराची भूमिका बजावणारा रोहित सामन्यात अत्यंत निष्काळजी शॉट खेळल्यानंतर बाद झाला.

India vs County Select XI: 100 व्या प्रथम श्रेणी सामन्यात Rohit Sharma फेल, सराव सामन्यात बेफिकीर शॉट खेळ ‘हिटमॅन’ स्वस्तात माघारी, पाहा Video
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

India vs County XI: डरहम (Durham) येथे काउंटी इलेव्हनविरुद्ध (County XI) सराव सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) प्रभारी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा 100वा सामना आहे. कर्णधाराची भूमिका बजावणारा रोहित सामन्यात अत्यंत निष्काळजी शॉट खेळल्यानंतर बाद झाला. रोहितने टी -20 क्रिकेटच्या शैलीमध्ये बाऊन्सिंग बॉलवर पुल शॉट लावण्याचा प्रयत्न केला पण योग्यपणे बॅटवर बसला नाही. अशाप्रकारे शर्मा 33 चेंडूत नऊ धावा करून माघारी परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2021 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).