India vs Bangladesh 2nd Test Day 4 Stumps Scorecard: दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी अखेर बांग्लादेश 2 बाद 26; अश्विनने मिळवले दोन्ही विकेट
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला आहे. बांगलादेशने दुसऱ्या डावात 11 षटकांत 2 गडी गमावून 26 धावा केल्या. तो अजूनही टीम इंडियाच्या 26 धावांनी मागे आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला आहे. बांगलादेशने दुसऱ्या डावात 11 षटकांत 2 गडी गमावून 26 धावा केल्या. तो अजूनही टीम इंडियाच्या 26 धावांनी मागे आहे. भारताने पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या. यानंतर डाव घोषित करण्यात आला होता. यानंतर फलंदाजीला आलेल्या बांग्लादेश खेळाडूंना रविचंद्रन अश्विनने दोन धक्के दिले आहे. त्यांने जाकीर हसन (10) हसन मोहम्मद (4) ला लवकर बाद केले.
पाहा पोस्ट -
That's Stumps on Day 4 in Kanpur!
Stage set for an action-packed final day of Test cricket ⏳
Bangladesh 26/2 in the 2nd innings, trail by 26 runs.
Scorecard - https://t.co/JBVX2gz6EN#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bbpsdI2jaJ
— BCCI (@BCCI) September 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

