IND vs PAK Asia Cup 2023 Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, शार्दुल ठाकुरने मौहम्मद रिजवान केले बाद
पावासामुळे दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात झाली आणि भारताने पाकिस्तान समोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडू विराट कोहली आणि केएल राहुने शतक ठोकले आहे तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुमभन गिलने अर्धशतक झळकावले आहे.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणु आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. पावासामुळे दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात झाली आणि भारताने पाकिस्तान समोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडू विराट कोहली आणि केएल राहुने शतक ठोकले आहे तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुमभन गिलने अर्धशतक झळकावले आहे. लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानने आपली तिसरी विकेट गमावली आहे. पाकिस्तानचा स्कोर 47/3
ASIA CUP 2023. WICKET! 11.4: Mohammad Rizwan 2(5) ct K L Rahul b Shardul Thakur, Pakistan 47/3 https://t.co/kg7Sh2t5pM #INDvPAK
— BCCI (@BCCI) September 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2023 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

