IND vs SL 3rd T20 Live Update: भारताला मिळाले तिसरे यश, हार्दिक पांड्याने अविष्का फर्नांडोला केले बाद

राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे.

Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला तिसरा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याने अविष्का फर्नांडोला बाद केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement