IND vs WI 4th T20 Live Score Update: दुसऱ्याच षटकात भारताला मिळाले पहिले यश, अर्शदीप सिंगने काइल मेयर्सला केले बाद

टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो पेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल.

IND vs WI 4th T20 Live Score Update: दुसऱ्याच षटकात भारताला मिळाले पहिले यश, अर्शदीप सिंगने काइल मेयर्सला केले बाद

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील चौथा सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱ्या T20I सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो पेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल. दरम्यान, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजचा स्कोर 19-1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).