IND vs BAN 3rd T20I Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, तंजीद हसद 15 धावा करुन बाद
प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगालेदशसमोर विजयासाठी 298 डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पहिला धक्का लागला आहे.
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगालेदशसमोर विजयासाठी 298 डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पहिला धक्का लागला आहे. बांगालदेशचा स्कोर 37/2
3RD T20I. WICKET! 3.1: Tanzid Hasan 15(12) ct Varun Chakaravarthy b Washington Sundar, Bangladesh 35/2 https://t.co/UsDO4KVpNj #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) October 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

