IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2 Live Score Update: भारताला 124 धावांवर चौथा धक्का, रोहितनंतर सूर्यकुमार बाद, अर्धशतक हुकले
सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात कांगारूंना पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत ब्रिटीशांशी लढत आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात कांगारूंना पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत ब्रिटीशांशी लढत आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चौथा धक्का लागला आहे. सूर्यकुमार यादव 47 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 124/4
WT20 2024. WICKET! 15.4: Suryakumar Yadav 47(36) ct Chris Jordan b Jofra Archer, India 124/4 https://t.co/puDbSN4zv7 #T20WorldCup #INDvENG #SemiFinal2
— BCCI (@BCCI) June 27, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2024 11:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

