IND vs AFG 2nd T20I Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, अक्षर पटेलने इब्राहिम झद्रानला केले क्लिन बोल्ड
आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही संघात पुनरागमन करणार आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे.
IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही संघात पुनरागमन करणार आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाला दुसरा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 53/2
2ND T20I. WICKET! 5.4: Ibrahim Zadran 8(10) b Axar Patel, Afghanistan 53/2 https://t.co/YswzeUSqkf #INDvAFG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2024 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

