IND vs SL 3rd T20 Live Update: भारताला मिळाली नववी विकेट, मालिका विजयापासून भारत एक विकेट दूर
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले.
IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला नववा धक्का बसला आहे. मालिका विजयापासून भारत एक विकेट दूर आहे.
3RD T20I. WICKET! 16.1: Dasun Shanaka 23(17) ct Axar Patel b Arshdeep Singh, Sri Lanka 135/9 https://t.co/hTaQA8AHr4 #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2023 10:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

