Sachin Tendulkar Trolls Shoaib Akhtar: भारताने विश्वचषकात पाकिस्तानचा 8व्यांदा केला पराभव, विजयानंतर सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला केले ट्रोल; पाहा ट्विट

रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली.

Sachin Tendulkar Trolls Shoaib Akhtar: भारताने विश्वचषकात पाकिस्तानचा 8व्यांदा केला पराभव, विजयानंतर सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरला केले ट्रोल; पाहा ट्विट

अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने (IND Beat PAK) सहज पराभव केला. आधी गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 191 धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर 192 धावांचे आव्हान 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले. भारताकडून रोहित शर्माने 86 धावांची खेळी केली. त्याशिवाय श्रेयस अय्यर यानेही संयमी अर्धशतक ठोकले. या विजयानंतर भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला ट्रोल केले आहे. पण यांची सुरुवातही शोएब अख्तरनेच केली होती ज्यामुळे सचिन तेंडुलकरने ट्वीट करत चोख उत्तर दिले.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).