India-A Women’s Squad Announced: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ महिला संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाले स्थान

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ महिला संघाची घोषणा करण्यात आली. जिथे भारत A महिला संघ तीन टी-20 आणि 50 षटकांचे सामने खेळेल आणि त्यानंतर ते ऑस्ट्रेलिया A विरुद्ध 4 दिवसांचा सामना खेळेल.

Team India (Photo Crdit - X)

India-A Women’s Squad Announced: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ महिला संघाची घोषणा करण्यात आली. जिथे भारत A महिला संघ तीन टी-20 आणि 50 षटकांचे सामने खेळेल आणि त्यानंतर ते ऑस्ट्रेलिया A विरुद्ध 4 दिवसांचा सामना खेळेल. शबनम शकीलची निवड फिटनेसवर अवलंबून आहे. मिन्नू मणीला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

भारत 'अ' संघ : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, किरण नवगिरे, सजना सजीवन, उमा छेत्री (विकेटकीपर), शिप्रा गिरी (विकेटकीपर), रघवी बिष्ट, सायका इशाक, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, मेघना सिंग, सायली सातघरे, शबनम शकील*, एस. यशश्री. स्टँडबाय खेळाडू : सायमा ठाकोर.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement