IND W vs WI W 2nd ODI 2024 Live Score Updates: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाला तिसरा धक्का, प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला केले बाद
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजला पहिला तिसरा मिळाला. प्रिया मिश्राने रशादा विल्यम्सला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. वृत्त लिहेपर्यंत वेस्ट इंडिजची धावसंख्या 41-3 (11.1 षटके) होती.
Indian Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 358/5 अशी मोठी धावसंख्या उभारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे योग्य ठरला. प्रतिका रावल आणि हरलीन देओल या युवा फलंदाजांनी भारताकडून दमदार कामगिरी केली. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 359 धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.
पाहा पोस्ट -
L. B. W!
Priya Mishra strikes in her first over! 👍 👍
West Indies 3 down in the chase!
Updates ▶️ https://t.co/u2CL80qolK#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pON5IdYHvR
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2024 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

