IND W vs NZ W World Cup 2022: न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले 261 धावांचे लक्ष्य, पूजा वस्त्रकर हिने घेतल्या 4 विकेट
IND vs NZ Women's World Cup 2022: एमी सॅटरथवेट आणि अमेलिया केर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 260 धावा केल्या. सॅटरथवेट हिने 71 धावा केल्या तर केरने 50 धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून पूजा वस्त्राकरने चार आणि राजेश्वरी गायकवाडने दोन गडी बाद केले. अशा प्रकारे टीम इंडियाला विजयासाठी 261 धावांची गरज आहे.
IND vs NZ Women's World Cup 2022: एमी सॅटरथवेट (Amy Satterthwaite) आणि अमेलिया केर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंड (New Zealand) संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 260 धावा केल्या. सॅटरथवेट हिने 71 धावा केल्या तर केरने 50 धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून पूजा वस्त्राकरने (Pooja Vastrakar) चार आणि राजेश्वरी गायकवाडने दोन गडी बाद केले. अशा प्रकारे टीम इंडियाला Team India) विजयासाठी 261 धावांची गरज आहे.
Tags
ICC Women's World Cup 2022
IND vs NZ Women's World Cup 2022
IND-W vs NZ-W
IND-W vs NZ-W 2022
India vs New Zealand Women's World Cup 2022
India Women's Cricket Team
India-Women vs New Zealand-Women
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Pooja Vastrakar
Team India
Women's World Cup 2022
आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022
आयसीसी महिला विश्वचषक 2022
टीम इंडिया
पूजा वस्त्रकर
भारत महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला 2022
भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला टी-20 वर्ल्ड कप 2020
भारतीय क्रिकेट टीम
भारतीय महिला क्रिकेट टीम
महिला विश्वचषक 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement