IND vs WI 3rd T20I: ईडन गार्डन्सवरील तिसऱ्या टी- सामन्यावर पावसाचे सावट, टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होणार
IND vs WI 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल, तर पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजता टाकला जाईल. भारताने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस अडथळा आणू शकतो. अशा स्थितीत चाहत्यांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो.
IND vs WI 3rd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल, तर पहिला चेंडू संध्याकाळी 7 वाजता टाकला जाईल. भारताने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यात पाऊस अडथळा आणू शकतो. सध्या बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या फोटो संपूर्ण मैदान कव्हरने झाकलेले दिसत आहे. अशा स्थितीत चाहत्यांनाही निराशेचा सामना करावा लागू शकतो.
Tags
Eden Gardens Weather
Ind vs WI
IND vs WI 3rd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 3rd T20I
India vs West Indies T20I 2022
Kolkata Weather Forecast
Team India
West Indies Tour of India 2022
ईडन गार्डन्स हवामान
कोलकाता हवामान अंदाज
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement