IND vs WI 2022: पूर्णवेळ ODI कर्णधार पदार्पणासाठी रोहित शर्मा सज्ज, खास पोस्ट शेअर करून रणशिंग फुंकले (See Post)
टीम इंडियाचा व्हाईट बॉल कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्णवेळ वनडे कर्णधार पदार्पण करण्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली आणि रणशिंग फुंकले. त्याच्या कारकिर्दीतील बहुप्रतिक्षित दिवसापूर्वी रोहितने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून लिहिले की तो “गोष्ट सुरू होण्याची उत्सुक आहे.” रोहितने भूतकाळात 10 वनडे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
टीम इंडियाचा (Team India) व्हाईट बॉल कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पूर्णवेळ वनडे कर्णधार पदार्पण करण्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली आणि रणशिंग फुंकले. मालिकेतील सुरुवातीच्या एकदिवसीय सामन्याने पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहितच्या कारकिर्दीची सुरुवात होईल. त्याने भूतकाळात 10 वनडे सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे परंतु या आठवड्याच्या शेवटी तो प्रथमच पूर्णवेळ एकदिवसीय संघाची धुरा सांभाळेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement