IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजची दमदार गोलंदाजी, ईशान किशन पाठोपाठ Virat Kohli तंबूत परत

IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजने (West Indies)दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ईशान किशन आणि विराट कोहलीच्या रूपात एका पाठोपाठ दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत. विंडीजचा फिरकीपटू रोस्टन चेसच्या 12 व्या ओव्हरमध्ये पहिले किशन 42 चेंडूत 35 धावा करून झेलबाद झाला. तर 13 व्या षटकांत फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर विराट कोहली किरोन पोलार्डच्या हाती आऊट झाला.

IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजची दमदार गोलंदाजी, ईशान किशन पाठोपाठ Virat Kohli तंबूत परत
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजने (West Indies)दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ईशान किशन आणि विराट कोहलीच्या रूपात एका पाठोपाठ दोन मोठ्या विकेट गमावल्या आहेत.विंडीजचा फिरकीपटू रोस्टन चेसच्या 12 व्या ओव्हरमध्ये पहिले किशन 42 चेंडूत 35 धावा करून झेलबाद झाला. या खेळीत त्याने 4 चौकार मारले. तर 13 व्या षटकांत फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विराट कोहली किरोन पोलार्डच्या हाती आऊट झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2022 10:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).