IND vs WI 1st ODI: वेस्ट इंडिजचा (West Indies) अकील होसेनने अहमदाबादच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला (Team India) तिसरा दणका दिला आहे. होसेनने भारतीय सलामी फलंदाज ईशान किशनला (Ishan Kishan) 28 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे 17 षटकांत भारताचा स्कोर 116/3 असून त्यांना विजयासाठी आणखी 61 धावांची गरज आहे.
1ST ODI. WICKET! 16.4: Ishan Kishan 28(36) ct Fabian Allen b Akeal Hosein, India 115/3 https://t.co/VNmt1PeR9o #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)