IND vs SL Series 2021: श्रीलंकेत इंट्रा-स्क्वाड सामन्यात भारतीय खेळाडूंनी दाखवला दम, शिखर धवन-भुवनेश्वर कुमार आले आमनेसामने (See Photos)
श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या तीन वनडे व टी-20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी कर्णधार शिखर धवन आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमारचा इंट्रा-स्क्वाड संघ सराव सामन्यात आमनेसामने आले. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या सराव सत्राबाबत फोटो शेअर करून माहीत दिली.
IND vs SL Series 2021: श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या तीन वनडे व टी-20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwr Kumar) इंट्रा-स्क्वाड संघ सराव सामन्यात आमनेसामने आले. बीसीसीआयने टीम इंडियाच्या (Team India) या सराव सत्राबाबत फोटो शेअर करून माहीत दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)