IND vs SL Pink-Ball Test Day 2: बेंगलोर कसोटीत भारताची आघाडी 300 धावा पार, ऋषभ पंत याने श्रीलंका गोलंदाजांवर चढवला हल्ला
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध बेंगलोर येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात टीम इंडियाने 38.1 षटकांत आपली आपली आघाडी तीनशे धावा पार नेली आहे. दुसऱ्या सत्रात धुरंधर फलंदाज बाद होत असताना ऋषभ पंत याने श्रीलंका गोलंदाजांवर हल्लाबोल करून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली आहे.
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) बेंगलोर (Bangalore) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्यात टीम इंडियाने (Team India) 38.1 षटकांत आपली आपली आघाडी तीनशे धावा पार नेली आहे. दुसऱ्या सत्रात धुरंधर फलंदाज बाद होत असताना ऋषभ पंत (Rishabh Pant) याने श्रीलंका गोलंदाजांवर हल्लाबोल करून संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली आहे. 39 षटकांत भारताचा स्कोर 165/4 धावा आहे.
#TeamIndia's lead goes past 300.
Live - https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm pic.twitter.com/ZicxhVAEVK
— BCCI (@BCCI) March 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 05:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

