IND vs SL Pink-Ball Test Day 2: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात बेंगलोर येथे पिंक-बॉल कसोटी (Pink-Ball Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या दिवसाच्या पहिल्या षटकांत श्रीलंकेला सातवा झटका दिला आणि लसिथ एम्बुल्डेनिया याला फक्त एका धावेवर माघारी धाडलं. अशा परिस्थितीत पाहुण्या संघाने 95 धावसंख्येवर सातवी विकेट गमावली असून 33 षटकांनंतर संघाचा 96/7 स्कोर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)