IND vs SL Pink-Ball Test Day 2: पहिलं सत्र भारताच्या नावावर, दुसऱ्या डावात सावध सुरुवात करून चहापानापर्यंत श्रीलंकेवर आघाडी दोनशे पार
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेच्या संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीला मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने चहापानापर्यंत एक बाद धावा केल्या आहेत. यासह भारताने पाहुण्या श्रीलंकेवर Tea ब्रेकपर्यंत 204 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. या सत्रात भारताने केवळ मयंक अग्रवालची एकमात्र विकेट गमावली. तर 61 धावा केल्या आहेत.
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) दुसऱ्या डावातील फलंदाजीला मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) चहापानापर्यंत एक बाद धावा केल्या आहेत. यासह भारताने पाहुण्या श्रीलंकेवर Tea ब्रेकपर्यंत 204 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. या सत्रात भारताने केवळ मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) एकमात्र विकेट गमावली आहे आणि 61 धावा केल्या.
Another great session for India 👏
After bowling Sri Lanka out, they have extended their lead beyond 200.#WTC23 | #INDvSL | https://t.co/g6fD3n4ID2 pic.twitter.com/zo8aifnrrr
— ICC (@ICC) March 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 04:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

