IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेला झटपट दोन विकेट, आर अश्विन पाठोपाठ श्रेयस अय्यर पायचीत होऊन पॅव्हिलियनमध्ये
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेने सलग षटकांत दोन विकेट घेऊन बेंगलोर कसोटी सामन्यात कमबॅक केले आहे. प्रवीण जयविक्रमा याने रविचंद्रन अश्विन याला 13 धावांवर बाद केले तर पुढील षटकाच्या पहिल्याच षटकात लसिथ एम्बुल्डेनिया याने अर्धशतक करून श्रीलंकेच्या नाकीनऊ आणणाऱ्या श्रेयस अय्यर याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. श्रेयसने 87 चेंडू खेळून 67 धावा केल्या.
IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रीलंकेने (Sri Lanka) सलग षटकांत दोन विकेट घेऊन बेंगलोर कसोटी (Bangalore Test) सामन्यात कमबॅक केले आहे. प्रवीण जयविक्रमा याने रवीचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) 13 धावांवर निरोशन डीकवेला याच्या हाती झेलबाद केलं. तर पुढील षटकाच्या पहिल्याच षटकात लसिथ एम्बुल्डेनिया याने अर्धशतक करून श्रीलंकेच्या नाकीनऊ आणणाऱ्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. श्रेयसने 87 चेंडू खेळून 67 धावा केल्या. 67 षटकांनंतर भारताची आघाडी 426 धावांवर पोहोचली आहे.
A double strike in Bangalore!
☝️ A sharp catch behind does for Ravi Ashwin.
☝️ And Shreyas Iyer falls for an excellent 67.
India are 278/8 and lead by 421.#WTC23 | #INDvSL | https://t.co/g6fD3n4ID2 pic.twitter.com/1CKq0XAl14
— ICC (@ICC) March 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2022 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

