IND vs SL Pink-Ball Test Day 1: टीम इंडियाचा आठवा गडी तंबूत परत, सुरंगा लकमल याने अक्षर पटेल याचा उडवला त्रिफळा

IND vs SL Pink-Ball Test Day 1: टीम इंडियात दुखापतीनंतर पुनरागमन केलेला अक्षर पटेल श्रीलंकाविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या पहिल्या डावात फारसा प्रभाव पाडू शकला नाही. श्रीलंकेकडून अंतिम सामना खेळणाऱ्या सुरंगा लकमल याने अक्षर पटेलचा त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हिलियनची वाट दाखवली. पटेलने 9 चेंडूंचा सामना करून 7 धावा केल्या.

IND vs SL Pink-Ball Test Day 1: टीम इंडियाचा आठवा गडी तंबूत परत, सुरंगा लकमल याने अक्षर पटेल याचा उडवला त्रिफळा
अक्षर पटेल (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SL Pink-Ball Test Day 1: टीम इंडियात (Team India) दुखापतीनंतर पुनरागमन केलेला अक्षर पटेल (Axar Patel) श्रीलंकाविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) पहिल्या डावात फारसा प्रभाव पाडू शकला नाही. श्रीलंकेकडून (Sri Lanka) अंतिम सामना खेळणाऱ्या सुरंगा लकमल (Suranga Lakmal) याने अक्षर पटेलचा त्रिफळा उडवला आणि त्याला पॅव्हिलियनची वाट दाखवली. पटेलने 9 चेंडूंचा सामना करून 7 धावा केल्या. अशाप्रकारे नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने 58 षटकांत 220 धावांवर 8 विकेट गमावल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).