IND vs SL Pink Ball Test Day 1: मोहम्मद शमीने काढला धनंजया डी सिल्वा याचा अडथळा, श्रीलंकेने 28 धावांवर गमावली चौथी विकेट
IND vs SL Pink Ball Test Day 1: भारताविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका संघाने अवघ्या 28 धावांवर चौथी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लंकन फलंदाज धनंजय डी सिल्वा याला पायचीत बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. डी सिल्वाने 24 चेंडू खेळून 10 धावांचे योगदान दिले. सामन्यातील मोहम्मद शमीची ही दुसरी विकेट ठरली आहे.
IND vs SL Pink Ball Test Day 1: भारताविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या (Bangalore) पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका (Sri Lanka) संघाने अवघ्या 28 धावांवर चौथी विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) लंकन फलंदाज धनंजय डी सिल्वा याला पायचीत बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. डी सिल्वाने 24 चेंडू खेळून 10 धावांचे योगदान दिले. सामन्यातील मोहम्मद शमीची ही दुसरी विकेट ठरली आहे.
Wicket No.2 for @MdShami11 💥💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/xcJrUtYxNr
— BCCI (@BCCI) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 08:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

