IND vs SL Pink-Ball Test Day 1: जसप्रीत बुमराह याचा श्रीलंकेला दुसरा दणका, लाहिरू थिरिमाने याला स्वस्तात दाखवली पॅव्हिलियनची वाट
IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर येथे पिंक बॉल टेस्ट सामन्याच्या भारतीय डावाच्या 252 धावांचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका संघाला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुसरा दणका दिला आणि लाहिरू थिरिमाने स्वस्तात माघारी धाडलं. बुमराहने थिरिमाने याला स्लिपमध्ये श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिलं.
IND vs SL Pink-Ball Test Day 1: बेंगलोर (Bangalore) येथे पिंक बॉल टेस्ट (Pink Ball Test) सामन्याच्या भारतीय डावाच्या 252 धावांचा पाठलाग करताना फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंका (Sri Lanka) संघाला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने दुसरा दणका दिला आणि लाहिरू थिरिमाने (Lahiru Thirimanne) स्वस्तात माघारी धाडलं. बुमराहने थिरिमाने याला स्लिपमध्ये श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिलं. थिरिमाने 6 बॉल खेळून 8 धावाच करू शकला.
Another one!
Jasprit Bumrah gets Lahiru Thirimanne for 8.#WTC23 | #INDvSL | https://t.co/z8k3qDsu6u pic.twitter.com/RK6McQ7NaF
— ICC (@ICC) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 07:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

