IND vs SL Pink Ball Test Day 1: बंगलोर कसोटीत टीम इंडियाची बिकट परिस्थिती, Lasith Embuldeniya याने ऋषभ पंतचा 39 धावांवर उडवला दांडू
IND vs SL Pink Ball Test Day 1: भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंगलोर कसोटीच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. श्रीलंकन फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया याने टीम इंडियाला पाचवा झटका दिला आणि भारतीय संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऋषभ पंत याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. एम्बुल्डेनिया याने 39 धावांवर पंत याचा त्रिफळा उडवला. 33 षटकांनंतर भारताचा स्कोर 130/5 धावा आहे.
IND vs SL Pink Ball Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील बंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. श्रीलंकन फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया याने टीम इंडियाला (Team India) पाचवा झटका दिला आणि भारतीय संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऋषभ पंत (Rishabh Pant) याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. एम्बुल्डेनिया याने 39 धावांवर पंत याचा त्रिफळा उडवला. 33 षटकांनंतर भारताचा स्कोर 130/5 धावा आहे.
2ND Test. WICKET! 32.4: Rishabh Pant 39(26) b Lasith Embuldeniya, India 126/5 https://t.co/loTQPfLJKd #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

