IND vs SL 3rd T20I: अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या ‘या’ 3 गोलंदाजांना विश्रांती, असा आहे भारतीय प्लेइंग XI

IND vs SL 3rd T20I: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका कर्णधार दसुन शनाका याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून ईशान किशन दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

IND vs SL 3rd T20I: अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियाच्या ‘या’ 3 गोलंदाजांना विश्रांती, असा आहे भारतीय प्लेइंग XI
रोहित शर्मा आणि दसुन शनाका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 3rd T20I: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंका कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसन आणि व्यंकटेश अय्यर हे दोघे दुखापतग्रस्त ईशान किशनच्या (Ishan Kishan) जागी कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीसाठी दोन पर्याय आहेत पण सॅमसनची आघाडीला येण्याची शक्यता अधिक दिसत आहे.

भारतीय प्लेइंग XI

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2022 06:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).