IND vs SL 3rd T20I 2021: टीम इंडियाची खराब सुरुवात, अवघ्या 25 धावांवर 4 फलंदाज परतले तंबूत

धवन ब्रिगेडने अवघ्या 25 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना हा मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, यापूर्वी टीम इंडियाने वनडे मालिका काबिज केली आहे.

वनिंदू हसरंगा (Photo Credit: PTI)

IND vs SL 3rd T20I 2021: कोलोंबो (Colombo) येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात खराब झाली आहे. धवन ब्रिगेडने अवघ्या 25 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. दोन्ही संघातील तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)