IND vs SL 1st Test Day 1: पहिल्या दिवसाचा लंचब्रेक घोषित; भारताचे दोन विकेट गमावून शतक पूर्ण, Virat Kohli-हनुमा विहारी क्रीजवर
IND vs SL 1st Test Day 1: रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला झटपट सुरुवात करून दिली पण त्यांना आपापल्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. रोहित 29 आणि मयंक 33 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. पहिल्या दिवसाच्या लंचब्रेक पर्यंत भारताने 2 गडी गमावून 109 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली 15 आणि हनुमा विहारी 30 धावा करून क्रीझवर उपस्थित आहेत.
IND vs SL 1st Test Day 1: रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला (India) झटपट सुरुवात करून दिली पण त्यांना आपापल्या डावाचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. रोहित 29 आणि मयंक 33 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतले. पहिल्या दिवसाच्या लंचब्रेक पर्यंत भारताने 2 गडी गमावून 109 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली (Virat Kohli) 15 आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) 30 धावा करून क्रीझवर उपस्थित आहेत. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
That's Lunch on Day 1 of the 1st Test.#TeamIndia 109/2 https://t.co/c2vTOXAx1p #INDvSL @Paytm pic.twitter.com/u4uyIGBbsn
— BCCI (@BCCI) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

