IND vs SL 1st Test Day 2: मोहाली (Mohali) येथे श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक झळकावले. मोहालीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने तीन आकडी पल्ला गाठल्याशतकानंतर आपले नेहमीचे तलवार सेलिब्रेशन केले. जडेजाने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त शतक झळकावून अनेकजण त्याला खेळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक का मानतात हे दाखवून दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)