IND vs SL 1st Test Day 2: रविंद्र जाडेजा याच्या शतकासमोर श्रीलंकन गोलंदाज हतबल, लंच पर्यंत भारताचा स्कोर 468/7

IND vs SL 1st Test Day 2: भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 27 षटकात 111 धावा केल्या आणि एक विकेट गमावली. आर अश्विन 61 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा 102 धावा तर जयंत यादवही 2 धावा करून खेळत आहे. दुपारच्या जेवणापर्यंत भारताची धावसंख्या 7 बाद 468 धावा आहे. जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून त्याने 4 वर्षांनंतर शतक केले.

IND vs SL 1st Test Day 2: रविंद्र जाडेजा याच्या शतकासमोर श्रीलंकन गोलंदाज हतबल, लंच पर्यंत भारताचा स्कोर 468/7
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 2: भारतीय संघाने (Indian Team) दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 27 षटकात 111 धावा केल्या आणि एक विकेट गमावली. आर अश्विन 61 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 102 धावा तर जयंत यादवही 2 धावा करून खेळत आहे. दुपारच्या जेवणापर्यंत भारताची धावसंख्या 7 बाद 468 धावा आहे. जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून त्याने 4 वर्षांनंतर शतक केले. त्याने 2018 मध्ये राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले शतक झळकावले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 11:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).