IND vs SL 1st Test Day 2: सुरंगा लकमल याचा भारताला सहावा झटका, R Ashwin याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; पहा स्कोर

IND vs SL 1st Test Day 2: मोहाली येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने रविचंद्रन अश्विनच्या रूपात सहावी विकेट गमावली आहे. श्रीलंका वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने अश्विनला विकेटच्या मागे झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. यासह लकमलने अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील शतकी भागीदारी देखील मोडली. 110 षटकांनंतर भारताचा 462/7 स्कोर आहे.

IND vs SL 1st Test Day 2: सुरंगा लकमल याचा भारताला सहावा झटका, R Ashwin याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; पहा स्कोर
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 2: मोहाली (Mohali) येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) रूपात सहावी विकेट गमावली आहे. श्रीलंका वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने (Suranga Lakmal) अश्विनला विकेटच्या मागे झेलबाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. यासह लकमलने अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील शतकी भागीदारी देखील मोडली. लकमलने आर अश्विनला त्याच्या बाउन्सरवर फसवले आणि वैयक्तिक 61 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 05, 2022 11:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).