IND vs SL 1st T20I: श्रीलंका बॅकफूटवर, 33 धावांत तीन फलंदाज माघारी परत; सामन्यावर भारताचं वर्चस्व

भारताने दिलेल्या 200 लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने अवघ्या 36 धावांत तिसरी विकेट गमावली आहे. जनिथ लियानागे याला भारतीय अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने फक्त 11 धावांत माघारी धाडलं आहे.

वेंकटेश अय्यर (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 1st T20I: लखनऊ येथे सुरु असलेल्या पहिल्या टी- सामन्यावर यजमान भारतीय संघाचे वर्चस्व दिसत आहे. भारताने दिलेल्या 200 लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने अवघ्या 36 धावांत तिसरी विकेट गमावली आहे. जनिथ लियानागे याला भारतीय अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने फक्त 11 धावांत माघारी धाडलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)