IND vs SL 1st T20I: श्रीलंका संघाचा संघर्ष सुरूच, Ravindra Jadeja ने उडवला दिनेश चंडिमलचा त्रिफळा

IND vs SL 1st T20I: तब्ब्ल दोन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणारा भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज दिनेश चंडिमल याला स्वस्तात माघारी धाडलं. यासह पाहुण्या संघाचा बॉलनंतर बॅटने देखील संघर्ष सुरूच आहे. यापूर्वी भारताने श्रीलंकन संघासमोर विजयासाठी 20 धावांचे विशाल आव्हान दिले आहे.

IND vs SL 1st T20I: श्रीलंका संघाचा संघर्ष सुरूच, Ravindra Jadeja ने उडवला दिनेश चंडिमलचा त्रिफळा
भारत विरुद्ध श्रीलंका (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SL 1st T20I: तब्ब्ल दोन महिन्यांनी आंतरराष्ट्रीय पुनरागमन करणारा भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज दिनेश चंडिमल (Dinesh Chandimal) याला स्वस्तात माघारी धाडलं. यासह पाहुण्या संघाचा बॉलनंतर बॅटने देखील संघर्ष सुरूच आहे. यापूर्वी भारताने श्रीलंकन संघासमोर विजयासाठी 20 धावांचे विशाल आव्हान दिले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2022 09:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).