IND vs SL 1st T20I: दीपक हुडा T20I पदार्पणासाठी सज्ज; थोड्याच वेळात होणार टॉस
IND vs SL 1st T20I: भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-20 सामना आज लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी थोड्याच वेळात टॉस होईल. पण त्यापूर्वी भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे तडाखेबाज अष्टपैलू दीपक हुडा टी-20 पदार्पण करत आहे. हुडाने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
IND vs SL 1st T20I: भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) पहिला टी-20 सामना आज लखनऊच्या (Lucknow) एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी थोड्याच वेळात टॉससाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकाई कर्णधार दासून शनका मैदानात उतरतील. पण त्यापूर्वी भारतीय संघातून मोठी बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे तडाखेबाज अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda) टी-20 पदार्पण करत आहे. हुडाने यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
We have news from Lucknow - Deepak Hooda is making his T20I debuthttps://t.co/aJvMrwa41I | #INDvSL pic.twitter.com/p50MLaWsSO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2022 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

