IND vs SCO, ICC T20 World Cup 2021: भारताची दमदार सुरुवात; स्कॉटलंडचा दुसरा गडी बाद, George Munsey 24 धावा करून तंबूत परत
दुबईत स्कॉटलंडविरुद्ध टी-20 विश्वचषकच्या 37 व्या सामन्यात भारताने टॉस जिंकून गोलंदाजीने दमदार सुरुवात केली आहे. संघाचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तग धरून संयमी फलंदाजी करणारा स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुनसेला माघारी धाडलं आहे. मुनसेने 19 चेंडूत 24 धावा केल्या. तर त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि एक षटकार खेचला.
दुबईत स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) टी-20 विश्वचषकच्या 37 व्या सामन्यात भारताने (India) टॉस जिंकून गोलंदाजीने दमदार सुरुवात केली आहे. संघाचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) संयमी फलंदाजी करणारा स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुनसेला (George Munsey) माघारी धाडलं आहे. मुनसेने 19 चेंडूत 24 धावा केल्या. तर त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि एक षटकार खेचला.
Tags
ICC T20 World Cup 2021
IND vs SCO
IND vs SCO T20 World Cup 2021
India vs Scotland
Indian Cricket Team
T20 World Cup
T20 World Cup 2021
Team India
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2021
आयसीसी टी-20 विश्वचषक 2021
टी-20 वर्ल्ड कप
टी-20 वर्ल्ड कप 2021
टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध स्कॉटलंड
भारत विरुद्ध स्कॉटलंड वर्ल्ड कप 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement