IND vs SA Series 2022: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी BCCI कडून स्थळांची घोषणा; 5 ठिकाणी खेळले जाणार पाच सामने
BCCI ने जून 2022 मध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या भारताच्या आगामी Paytm दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी स्थळांची घोषणा केली आहे. पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका 9 ते 19 जून दरम्यान अनुक्रमे दिल्ली, कटक, विझाग, राजकोट आणि बेंगळुरू येथे खेळली जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी जून, 2022 मध्ये 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश असलेल्या भारताच्या आगामी Paytm दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी स्थळांची घोषणा केली. पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका अनुक्रमे दिल्ली, कटक, विझाग, राजकोट आणि बेंगळुरू येथे खेळले जाईल. पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित होईल.
NEWS 🚨 - BCCI announces venues for home series against South Africa.
More details 👇 #INDvSA #TeamIndia https://t.co/suonaC39wR
— BCCI (@BCCI) April 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 09:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

