IND vs SA 3rd Test Day 3: भारताची आघाडी शंभरी पार, विराट कोहली-रिषभ पंतवर टीम इंडियाची मदार; पहा स्कोर
IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाउन कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची आघाडी शंभरी पार पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला दोन मोठ्या विकेट गमावल्यावर कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज रिषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे. 30.2 षटकांनंतर भारताचा 89/4 स्कोर आहे.
IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची (Team India) आघाडी शंभरी पार पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला दोन मोठ्या विकेट गमावल्यावर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युवा फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) साथीने संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे. तर विराट 16 धावा आणि रिषभ 25 धावा करून खेळत आहेत.
Drinks in Cape Town 🥤
India have arrested the slide, with Pant and Kohli taking the lead past the 100-run mark amid scintillating bowling.
Riveting Test cricket.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE2mW1 pic.twitter.com/4rqOurWvh6
— ICC (@ICC) January 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2022 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

