IND vs SA 3rd Test Day 2: लंचपर्यंत 3 विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेचे शतक पूर्ण, van der Dussen-पीटरसनने सांभाळला मोर्चा; टीम इंडिया विकेटच्या शोधात

IND vs SA 3rd Test Day 2: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. यजमान संघाने भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या सत्राखेरीस तीन बाद 100 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यावर रॅसी व्हॅन डर डुसेन आणि कीगन पीटरसन संघाचा डाव सावरला आहे.

IND vs SA 3rd Test Day 2: लंचपर्यंत 3 विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेचे शतक पूर्ण, van der Dussen-पीटरसनने सांभाळला मोर्चा; टीम इंडिया विकेटच्या शोधात
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. यजमान संघाने भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या सत्राखेरीस तीन बाद 100 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यावर रॅसी व्हॅन डर डुसेन आणि कीगन पीटरसन (Keegan Pietersen) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला आहे. व्हॅन डर डुसेन 17 आणि पीटरसन 40 धावा करून खेळत आहेत. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना दिसले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2022 04:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).