IND vs SA 3rd Test Day 2: जसप्रीत बुमराहने हिशोब चुकता केला, Tea ब्रेकपूर्वी Marco Jansen याला केले क्लीन बोल्ड; दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 176/7
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केपपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या Tea ब्रेकपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी आपला हिशोब चुकता केला. बुमराहने जॅन्सनचा वैयक्तिक 7 धावांवर त्रिफळा उडाला. यासह 62.2 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा 176/7 आहे. यापूर्वी भारतीय डावात जॅन्सनने बुमराहला सतत बाउन्सर टाकून परेशान केले होते.
IND vs SA 3rd Test Day 2: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केपपटाउन कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या Tea ब्रेकपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जॅन्सन (Marco Jansen) याच्याशी आपला हिशोब चुकता केला. बुमराहने जॅन्सनचा वैयक्तिक 7 धावांवर त्रिफळा उडाला. यासह 62.2 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 176/7 आहे. यापूर्वी भारतीय डावात जॅन्सनने बुमराहला सतत बाउन्सर टाकून परेशान केले होते.
Terrific session for India as they take four South African wickets! 👌🏻
At tea, the hosts are 176/7.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FE1P6t pic.twitter.com/ptpnjAGXIk
— ICC (@ICC) January 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2022 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

