IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउन कसोटीत विराट कोहलीची संयमी फलंदाजी, भारताचा डाव सावरत झळकावले 28 वे कसोटी अर्धशतक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या केप टाउन कसोटीच्या पहिल्या दिवशी संयमी फलंदाजी करत टीम इंडियाचा डाव सावरत कर्णधार विराट कोहलीने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक झळकावले आहे. विराटने यादरम्यान 158 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार व एक षटकार खेचला. पहिल्या डावात चार विकेट गमावल्यावर विराट युवा फलंदाज रिषभ पंतला साथीला देत संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहे.
IND vs SA 3rd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तिसऱ्या केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या दिवशी संयमी फलंदाजी करत टीम इंडियाचा डाव सावरत कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या टेस्ट कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक झळकावले आहे. विराटने यादरम्यान 158 चेंडूंचा सामना केला आणि 7 चौकार व एक षटकार खेचला. 60 षटकांनंतर भारताचा स्कोर 167/4 आहे.
Test half-century No.28 for Virat Kohli 👏
A crucial knock from the India captain.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FEjpY1 pic.twitter.com/F27D7nOBuM
— ICC (@ICC) January 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 11, 2022 07:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

