IND vs SA 2nd Test Day 4: चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया, वांडरर्सवर पाऊस सुरूच
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीच्या चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या वृत्तानुसार इम्पीरियल वांडरर्समध्ये अद्याप हवामानात कोणताही बदल झालेला नाही आणि अजूनही रिमझिम पाऊस पडत आहे परंतु गुरुवारी दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात काही खेळ होण्याची अपेक्षा आहे.
IND vs SA 2nd Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वाया गेले आहे. दुपारच्या जेवणाची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) दिलेल्या वृत्तानुसार इम्पीरियल वांडरर्समध्ये अद्याप हवामानात कोणताही बदल झालेला नाही आणि अजूनही रिमझिम पाऊस पडत आहे.
🌧️RAIN CONTINUES
There's been no change to the weather yet at Imperial Wanderers as rain continues to keep play at bay#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

