IND vs SA 2nd Test Day 3: एल्गर-मार्करमची आश्वासक सुरुवात, Tea पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या बिनबाद 34 धावा; भारतीय गोलंदाज विकेटच्या शोधात

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डीन एल्गर आणि एडन मार्करमने दक्षिण आफ्रिकेला आश्वासक सुरुवात करून दिली आहे. तिसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान संघाने बिनबाद 34 धावा केल्या आहेत. तर भारतीय गोलंदाज विकेटसाठी प्रयत्नशील दिसले.

IND vs SA 2nd Test Day 3: एल्गर-मार्करमची आश्वासक सुरुवात, Tea पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या बिनबाद 34 धावा; भारतीय गोलंदाज विकेटच्या शोधात
डीन एल्गार (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs SA 2nd Test Day 3: जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) आणि एडन मार्करमने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) आश्वासक सुरुवात करून दिली आहे. तिसऱ्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत यजमान संघाने बिनबाद 34 धावा केल्या आहेत. ब्रेक पूर्वी मार्करम 24 धावा आणि एल्गर 10 धावा करून नाबाद खेळत होते. त्यांना विजयासाठी आणखी 206 धावांची गरज आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 06:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).