IND vs SA 2nd Test Day 2: टीम इंडियाला पहिला धक्का, मार्करमने अप्रतिम कॅच घेत KL Rahul याला पॅव्हिलियनमध्ये धाडलं
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावांत गुंडाळून दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे. मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करमने भारतीय कर्णधार केएल राहुलला अप्रतिम उडता झेल घेत त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल दुसऱ्या डावात फक्त 8 धावाच करू शकला.
IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पहिला डाव 229 धावांत गुंडाळून दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला (Team India) पहिला झटका बसला आहे. मार्को जॅन्सनच्या (Marco Jansen) गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करमने भारतीय कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) अप्रतिम उडता झेल घेत त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 7 षटकांनंतर भारताचा स्कोर 24 धावांवर 1 बाद आहे. राहुलनंतर मयंक अग्रवालला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला आहे.
2ND TEST. 6.5: WICKET! K L Rahul (8) is out, c Aiden Markram b Marco Jansen, 24/1 https://t.co/TIfO06SHVI #SAvIND
— BCCI (@BCCI) January 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

